site logo
All in india
image 0
image 1
thumb 0thumb 1

Electric shegdi

₹1Posted on 21 August 2025 - 03:07 PMNew, 40, Mumbai - Agra Hwy, Jeevan Nagar, Nashik, Maharashtra 422001, India

Description

आमच्याकडे पुर्णपणे इलेक्ट्रॉनिक शेगडी मिळेल संपर्क 9158178491 पुर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स आहे गँस ची गरज पडत नाही इलेक्ट्रॉनिक शेगडी. म्हणजे काळाची गरज इलेक्ट्रॉनिक शेगडी धुरविहरहीत आहे. पुर्णपणे शाँकपुरूप येते वापरण्यास सोपी कुठे पन घेऊन जाऊ शकतो घरातील सर्व माणसे वापरू शकता एक वर्षात पुर्णपणे रिपलेस करू शकता दोन वर्ष काँईल ची वाँरटी आहे DC सप्लाय मुळे 50% पर्यंत विजेची बचत होते शाँक लागण्यीची भिंती राहातं नाही दर महिन्याला 300/350 बिल येते स्टेलनेस स्टील शेगडी 4500 रूपये GST बिल ग्लास शेगडी 5500 रूपये GST बिल सोबत 2 बर्नर स्टँड संपूर्ण महाराष्ट्रात डिलेवरी सेवा उपलब्ध म्हणजे दर महिन्याला 600 रूपया पर्यंत विजेची बचत होते. आजच खरेदी करा आपली इलेक्ट्रॉनिक शेगडी पर्यावरण संतुलित समृद्ध करा

Electric shegdi

₹1Posted on 21 August 2025 - 03:07 PMNew, 40, Mumbai - Agra Hwy, Jeevan Nagar, Nashik, Maharashtra 422001, India

Location & Address

map
google map
get directions

AD-36569

Report AD
sai Gurav Member Since Aug 2025View Profile
profile picture