बँक लिलावातून गाडी घेताना , या गोष्टी माहीत असले पाहिजेत, ही गाडी बँक लिलाव मधील आहे गाडी घेताना हे पेपर मिळतात 🔴बैंक रिलीज लेटर मिळतो. 🟠बँक NOC किट मिळते. ( उपलब्ध असेल तर लगेच किंवा पोस्टाने मिळते) 🟡खरेदी विक्री बॉन्ड ( बॉण्ड चे पैसे तुम्हाला द्यावे लागते) 🟢गाड़ी वर चे चलन अथवा दंड घेणाऱ्याला भरावे लागेल. 🔵नावावर गाडी घेणाऱ्याला करावी लागते. call or whatsapp 7030786313